पुणे – भारतीय हवामान खात्याने (IMD) महाराष्ट्रातील सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पावसासाठी रेड अलर्ट, रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट आणि पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगडसाठी यलो अलर्ट जारी केला होता. सोमवारी (10 जून) देखील कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीची शक्यता असून येत्या आठवडाभरात या भागात मुसळधार पाऊस सुरूच राहणार आहे.

Share