मुंबई : पीएम कुसुम योजनेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. या योजनेसाठी अनुदान किती असणार ?, घटक अ अंतर्गत पात्रता काय ?, अर्ज भरण्याची अंतिम मुदत काय ?, अर्ज करण्यासाठी कागदपत्रे कोणती लागणार ?, अर्ज कसा करायचा ? हे आज आपण जाणून घेणार आहोत.

पीएम कुसुम योजना ही केंद्र सरकारने सुरु केलेली योजना आहे. सौर पंपाचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा, हा या योजनेचा उद्देश आहे. तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर कुसुम सौरपंपसाठी चांगले अनुदान दिले जात आहे. मात्र, सौर पंप योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सौर पंपावर पाच ते दहा टक्के खर्च करायचा आहे.

Share