पंजाबराव डक यांचा अंदाज
30 मे पर्यंत पंजाब राव डक यांचा अंदाज
30 मे पर्यंत राज्यात पाऊस पडणार
27, 28पुणे मुंबई जोरात होणार पाऊस.
एक जून ते 6 जून पर्यंत पाऊस घेणार विश्रांती
सात जून पासून पुन्हा पावसास होणार सुरुवात
जमिनीत ओल भरपूर झाल्याने विचार करून पेरणी करा .


