खरीप हंगाम २०२४ ची ई-पीक पाहणी १ ऑगस्ट २०२४ पासून सुरु करण्यात येत आहे. तरी शेतकरी बंधूंनी मोबाईल ॲप द्वारे खरीप हंगामातील पीक पाहणी नोंदवावी असे जमाबंदी आयुक्त पुणे यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.