खरीप पिक विमा भरण्याचा १५ जुलै शेवटचा दिवस

पीक विमा भरण्याचा उद्या शेवटचा दिवस
निसर्गाच्या लहरीपणामुळे तसेच पावसाच्या अनियमितपणामुळे गेल्या काही वर्षात   शेती आणि शेतकरी अडचणीत सापडला आहे . मात्र अशावेळी पंत प्रधान पिकाविमा योजना शेतकऱ्यांसाठी मदतगार ठरत  आहे . राज्य सरकारने या योजनेत एक पाऊल पुढे उचलत शेतकऱ्यांसाठी केवळ एक रुपया भरून त्यांच्या खरीप पिकाचा विमा काढण्याची सोय करून दिलेली आहे. आतापर्यंत राज्यात शेतकऱ्यांनी या योजनेला चांगला प्रतिसाद दिलेला असून यंदा एक कोटी .४०लाखाच्या जवळपास  विमा अर्ज दाखल झाले आहेत. पीक विमा भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे .त्यामुळे  पीकविमा न भरलेल्या शेतकऱ्यांना उद्या शेवटच्या दिवशी एक रुपया भरून आपल्या खरीप पिकास विमा संरक्षण देता येईल .

  • Related Posts

    खरीप पिकाच्या हमीभावात वाढ केंद्राचा निर्णय

    Read more

    कापसाच्या हमीभावात 559 रुपये वाढ

    Read more

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    खरीप पिकाच्या हमीभावात वाढ केंद्राचा निर्णय

    • May 28, 2025
    खरीप  पिकाच्या हमीभावात वाढ केंद्राचा निर्णय

    कापसाच्या हमीभावात 559 रुपये वाढ

    • May 28, 2025

    सोयाबीनला मिळणार 5328 रुपये हमीभाव

    • May 28, 2025

    मंत्रीमंडळ बैठकीत मोठा निर्णय

    • May 27, 2025
    • May 27, 2025

    30 मे पर्यंत राज्यात पाऊस पडणार

    • May 27, 2025