केंद्र सरकारने कापसाच्या हमीभावात मोठी वाढ केली आहे गत हंगामात लांब धाग्याच्या कापसाला प्रति क्विंटल 7551 भाव होता. त्यात पाचशे एकोणासाठ रुपये भरीव वाढ करून 8110 रुपये कापसाला हमीभाव जाहीर करण्यात आला आहे.