आठवडाभराचा कृषी शास्त्रज्ञांचा सल्ला

१. कोकण विदर्भात बऱ्याच ठिकाणी चांगला पाऊस तर मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात काही प्रमाणात उघडीप मिळण्याची शक्यता.

दिनांक ३० जुलै ते ३ ऑगस्ट २०२४

२. ढगाळ हवामानामुळे भातावर बुरशीजन्य करपा नियंत्रणासाठी ट्रायसायक्लोझोल 75 टक्के पाण्यात मिसळणारी भुकटी १० ग्रॅम प्रति १० लिटर फवारावी.

३. तुरीच्या लागवडीनंतर ४५ दिवसांनी वरून ५ सेंटीमीटर अंतरावर शेंडे खुडणी करावी.

४. सोयाबीन/कापूस पिकात मर रोग साठी कॉपर ऑक्सिक्‍लोराईड (50 डब्ल्यू पी) २.५ ग्रॅम किंवा कार्बनडाझिम (50 डब्ल्यू पी) २ ग्रॅम + युरिया १० ग्रॅम+
पांढरे पोटॅश १० ग्रॅम

प्रति लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी.

५. तुर पीक पिवळे पडल्यास ईडीटीए चिलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड -२ ,५० ग्रॅम किंवा ५०मिली अधिक १९:१९:१९ खत १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
६. मूग व उडीद पिकात भुरी रोगाची लागण दिसताच डीनोकॉप १० मिली किंवा गंधक ३० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

Share
  • Related Posts

    शेतकऱ्यासाठी खुशखबर 5 ऑक्टोबरला पी.एम. किसान सन्मान निधी व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनांच्या निधीचे होणार वितरण

    Share
    Read more

    अखेर मुहूर्त ठरला

    Share
    Read more

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    शेतकऱ्यासाठी खुशखबर 5 ऑक्टोबरला पी.एम. किसान सन्मान निधी व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनांच्या निधीचे होणार वितरण

    • October 3, 2024

    अखेर मुहूर्त ठरला

    • September 18, 2024

    शेतकऱ्यासाठी खुशखबर

    • September 8, 2024

    कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर

    • September 2, 2024

    कापूस सोयाबीन आणि कांद्याच्या प्रश्न केंद्र राज्याच्या पाठीशी; केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चव्हाण

    • August 21, 2024

    परळीच्या कृषी महोत्सवातून शेतकऱ्यांचा होणार फायदा

    • August 21, 2024